उपक्रम
विद्या प्रबोधिनी प्रशाला, मराठी माध्यम इ.८वी ते १० 25-Dec-2019
Total Views |
पंचकोश विकासनातून शिक्षण पध्दती
अन्नमय कोश
प्राणमय कोश
मनोमय कोश
आनंदमय कोश
विज्ञानमय कोश
१. अन्नमय कोश : बाह्य शरीर , अंतः शरीर , पचन संस्था यांचे विकसन
उपक्रम
सायकल सहल
सूर्यनमस्कार
विविध खेळ
२. प्राणमय कोश : प्राण शक्तीला उर्जा देणे व विविध कौशल्य विकसित करणे
उपक्रम
वक्तृत्व स्पर्धा
कागदी पिशव्या बनविणे
फळ भाजी पासून गणपती बनविणे
राखी निर्मिती विक्री उपक्रम
३. मनोमय कोश : प्रत्यक्ष अनुभव , एकाग्रतेसाठी विविध प्रार्थना
क्षेत्र भेट
अंधशाळेस भेट
मतीमंद शाळेस भेट
नाशिक तारांगण भेट
प्रार्थना
आत्मषटक
भगवद्गीता – १५ वा अध्याय
एकात्मता मंत्र
हनुमान चालीसा
४. विज्ञानमय कोश : प्रत्यक्ष अनुभवातून बुद्धीचे विविध पैलू विकसित करणे
उपक्रम
विज्ञान दिन
इ .१० वी विध्यार्थ्यांची विविध कॉलेज भेट