१० वी च्या विद्यार्थ्यांचे यश
"विद्याप्रबोधिनी प्रशाला मराठी माध्यमाचा शंभर टक्के निकाल"
सी.एच. एम.ई सोसायटी संचालित विद्या प्रबोधिनी प्रशाला मराठी माध्यमाचे माध्यमिक शालांत परीक्षेत घवघवीत यश प्राप्त
एकूण 124 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले होते.माध्यमिक शालांत परीक्षा निकाल
शाळेचा निकाल --100%
90% च्या वर गुण मिळवणारे विद्यार्थी 12,
विशेष योग्यता मिळविणारे विद्यार्थी 54, तर प्रथम श्रेणी मिळविणारे विद्यार्थी 39
द्वितीय श्रेणी मिळविणारे विद्यार्थी 18, पास श्रेणी-1
शाळेतील प्रथम तीन क्रमांक
प्रथम क्रमांक
1) प्रज्वल अनंत पारेकर - 96.60%
द्वितीय क्रमांक विभागून
2) उत्कर्षा विजय कोल्हे - 95.60%
2) रुद्र नितिन कवडे - 95.60%
तृतीय क्रमांक
3) गौरांग मंदार कुलकर्णी -92.40%