वार्षिक क्रीडा महोत्सव

वार्षिक क्रीडा महोत्सव

विद्या प्रबोधिनी प्रशाला, मराठी माध्यम इ.८वी ते १०    14-Mar-2023
Total Views |sport2 
 
वार्षिक क्रीडा महोत्सव
शाळेचा वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन मा.गोपाळ गायकवाड ह्यांच्या हस्ते झाले या कालावधीत विद्यार्थ्यांचे कबड्डी ,गोळाफेक, लांब उडी, १०० मीटर धावणे, रस्सीखेच इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या व त्याच बरोबर या कालावधीत पालकांसाठी धावणे, चेंडू बादलीत टाकणे हे खेळ घेण्यात आले.पालक व शिक्षक यांची क्रिकेटचा सामना झाला .