रक्षाबंधन

विद्या प्रबोधिनी प्रशाला, मराठी माध्यम इ.८वी ते १०    20-Feb-2020
Total Views |

रक्षाबंधन
 

कार्यक्रमाची सुरुवात 23 तारखेला 4.00 वाजता झाली. त्यात विद्यार्थ्यांनी नोंदविलेला सहभाग असा होता –

सुत्र संचालन --- ईश्वरी पवार

प्रस्तावना --- सोहम कुलकर्णी

धार्मिक महत्त्व -- दिशा पाटील,साहिल खैरे

वैज्ञानिक महत्त्व ---- अक्षय कुलकर्णी

( नारळाच्या झाडाचे महत्त्व )

ऑनलाइन रक्षाबंधन --- वड , पिंपळ , तुळस , कोरफड, स्नेक प्लांट या सर्वाधिक ऑक्सीजन देणाऱ्या झाडांना शिक्षकांनी राख्या बांधल्या . त्याच वेळी मनस्वी जगझाप हिने त्या झाडांचे महत्त्व विषद केले.

उपक्रम --- १)सौ . वैशाली मुळे यांनी herbarium शीट तयार करण्याची पद्धती स्पष्ट केली. हा उपक्रम ई . 8, 9 वी साठी देण्यात आला .

२)रक्षाबंधन व्हिडीओ --- पीयूष लोटांगणे

३)गीत गायन व्हिडीओ --– मधुरा कट्टी

४)सूत्र संचलन व्हिडीओ --- नम्रता भंदुरे

सॅो . किरण मराठे यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाल्याचे जाहीर केले.

या कार्यक्रमासाठी मुख्याध्यपिका सौ . वांगीकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्याबरोबरच त्यांच्या सृजनशीलतेला वाव देवून पर्यावरण – स्नेही बनविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले .

        · कार्यक्रमात सहभागी शिक्षिका :

१)सौ.मेघा वरखेडे

२)सौ.वैशाली मुळे

३)सौ.रेणुका बिल्लाडे
 
४)सौ.किरण मराठे

********************************